योगयागविधी येणे नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म ।।१।।
भावेविण देव न कळे निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।
तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ।।३।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।।
वायांचि उपाधि दंभधर्म ।।१।।
भावेविण देव न कळे निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।
तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ।।३।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।।
या दोहाचा अर्थ काय आहे
ReplyDelete