Friday, October 31, 2014

Parvatapramane patak karane / पर्वताप्रमाणे पातक करणे / Haripath Abhang Satava

पर्वताप्रमाणे  पातक करणे ।
वज्रलेप होणे  अभक्तांसी  ।।१।।
नाहीं ज्यांसी भक्ति ते  पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ।।२।।
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैंचा दयाळ पावे  हरी  ।।३।।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण ऐक  नांदे   ।।४।।

1 comment:

  1. या ओव्यांचा अर्थ काय? कृपया स्पष्ट करावे!

    ReplyDelete