साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।
ठायींच मुराला अनुभव ।।१।।
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी ।।२।।
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त ।।३।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वि ।।४।।
ठायींच मुराला अनुभव ।।१।।
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी ।।२।।
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त ।।३।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वि ।।४।।
No comments:
Post a Comment