हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी ।
हे चि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखें घालावें आम्हांसी ।।
-संत तुकाराम
तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी ।
हे चि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखें घालावें आम्हांसी ।।
-संत तुकाराम
👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteरामकृष्ण हरी ,माझ्या आवडीचा अभंग आहे.
ReplyDeleteफक्त मला प्रत्येक अभंगाचा अर्थ हवा होता.असे अभंगाचे अर्थ मिळाले तर ,बरे होईल.
//रामकृष्ण हरी//
Abhangacha art sanga
ReplyDeleteस्पष्टीकरण पाठवा या अभंगाचे
ReplyDeleteह्य अभंगाचे निरूपण श्री ढोक महाराजांनी छान केले आहे
ReplyDelete